ओळखा आपली प्रकृती.

आयुर्वेदानुसार प्रकृती ठरवितांना ब-याच बारिकसारिक गोष्टी बघाव्या लागतात. मग त्यात केसांचा रंग कसा आहे हे पहावे लागते किंवा भूक कशी आहे हे पहावे लागते. स्मरणशक्ती कशी आहे हे पहावे लागते तर आवाज कसा आहे हेही पहावे लागते. येथे खाली अशा स्वरूपाचे एकुण ४० प्रश्न आहेत. त्यांच्या उत्तरांवरून आपल्याला आपल्या प्रकृतीचा अंदाज बांधता येईल. चला तर मग....शोधूया तुमची प्रकृती कोणती आहे ते ?

या सेवेसाठी Javascript enabled ची आवश्यकता आहे

आपण एकतर Javascript Disabled केलेले आहे.

किंवा आपला browser, Javascript ला support करीत नाही..

कृपया Javascript enabled browser वापरा.

Javascript Enable कसे करावे ?


येथे क्लिक करा

दि. ११ एप्रिल २०१३ , चैत्र शु. प्रतिपदा, शके १९३५ (गुढीपाडवा) दुपारी ठीक ०४.०० वा.
मा. वैद्य. दिलीप गाडगीळ सर यांच्या हस्ते संकेतस्थळाचे प्रकाशन झाले.