आपण या पानावर आहात -  


^^खालील "उत्कंठाशामक पाने" यामधील सर्व पानांपैकी एकावेळेस एकच पान उघडते..दुसरे निवडलेले पान क्लिक करूनही पॉप-अप विन्डो उघडत नसेल तर आपल्या ब्राऊजरची आधी पॉप-अप झालेली विन्डोच पुन्हा पहा. त्यात नविन निवडलेले पान आपणांस दिसेल.

 

 


हे संकेतस्थळ Mozilla Firefox Newer Version मध्ये व 1024 x 768 / त्यापुढील Screen Resolution मध्ये उत्तम दिसते. जर आपण windows XP वापरत असाल तर Mozilla Firefox हा ब्राऊसर वापरणे अधिक चांगले....या अडचणीवर मात करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोतच. Mozilla Firefox डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.

शरीर हे आरोग्यपूर्ण असावे, निरोगी असावे यासाठी हजारो वर्षांपासून मनुष्यप्राणी आणि इतर प्राणी खटपट करीत असतात, प्रयत्न करीत असतात. या प्रयत्नांमधुनच पाच हजार वर्षांचा इतिहास असणारा आयुर्वेद या मातीत रुजलेला आहे, फोफावलेला आहे.

आपण ज्या सृष्टीत राहतो त्या सृष्टीशी साम्य राखून आरोग्यप्राप्ती करणे सहज शक्य आहे, हा आयुर्वेदाच्या सिद्धांताचा गाभा आहे. त्यामुळे हजारो वर्षे होऊन गेली तरी आजही आयुर्वेद आपल्याला आरोग्य टिकविण्याची, स्वास्थ्य रक्षणाची ग्वाही देतो.

या हजारो वर्षांच्या काळात आयुर्वेदावर अनेकदा आक्षेप घेतले गेले, सवतीमत्सराचे प्रयोग केले गेले तरीही एक परीपूर्ण शास्त्र असल्याने आजही आयुर्वेदशास्त्र ठामपणे पाय रोवून उभे आहे. 

केवळ कडू चूर्ण, काढे, आहारविहाराचे कडक पथ्यापथ्य म्हणजे आयुर्वेद नाही तर तेही एक शास्त्र आहे, त्यात काही सिद्धांत आहेत, घरगुती स्वरूपात घेण्याजोगे आयुर्वेद सोपे नाही, बाबा-बुवांकडून घेतलेली औषधे म्हणजे आयुर्वेद नाही. आयुर्वेदालाही एक शास्त्रीय बैठक आहे, हे जनसामान्यांना सांगण्यासाठी, पटवून देण्यासाठी केलेला प्रांजळ प्रयत्न म्हणजे हे संकेतस्थळ होय.

   हा प्रयत्न कारणी लागावा हिच धन्वंतरीचरणी प्रार्थना.

 

पुढे वाचा.....

 

 


निर्देशक वाटाड्या प्रगत शोध
या संकेतस्थळावर असलेली माहिती शोधा
मराठीचे इंग्रजी व इंग्रजीचे मराठी करण्यासाठी आपल्या कि-बोर्डवरील "F 9 ( एफ ९)" हे बटन दाबा
....................
मराठी कि-बोर्डसाठी
येथे क्लिक करा.पर्याय १

आपल्या मित्रांना / आप्तांना या संकेतस्थळाविषयी कळवा.

SocialTwist Tell-a-Friend


पर्याय २

आपल्या मित्र/मैत्रीणींना/आप्तांना
या संकेतस्थळाविषयी कळवा